बापर्डे-जुवेश्वरमधील कार्यकर्ते भाजपमध्ये

बापर्डे-जुवेश्वरमधील कार्यकर्ते भाजपमध्ये
Published on

07908

बापर्डे-जुवेश्वरमधील कार्यकर्ते भाजपमध्ये
देवगड, ता. ३० : बापर्डे जुवेश्वर (ता.देवगड) येथील कार्यकर्त्यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश करणारे ठाकरे गट शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. यावेळी पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, संदीप साटम, सरपंच संजय लाड, अजित राणे, संदीप नाईकधुरे, अनघा राणे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com