

rat२८p३३.jpg-
P२४N१४६९७
रत्नागिरी- रत्नागिरी विधानसभा मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मशाल प्रत्येक घर आणि कुटुंबात पेटवा. काही झाले तरी हा विधानसभा मतदार संघ आपल्याला जिंकायचा आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर गेलेल्या रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांना ऊर्जा दिली. या वेळी सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख संजू साळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, प्रमोद शेरे आदी उपस्थित होते.
--------
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.