पुनाजी पारधिये यांचे निधन

पुनाजी पारधिये यांचे निधन
Published on

15132

पुनाजी पारधिये यांचे निधन
कणकवली, ता. ३० : कळसुली-गवसेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक पुनाजी सीताराम पारधिये (वय ७९) यांचे रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे. कळसुलीचे सरपंच सचिन पारधिये यांचे ते वडील होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com