उत्तरप्रदेशमधील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

उत्तरप्रदेशमधील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
Published on

उत्तरप्रदेशमधील तरुणाचा मृत्यू

चिपळूण : कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या उत्तरप्रदेश येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. २८) घडली. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. राहुल राजकुमार प्रतापसिंह (वय २८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रतापसिंह हा मंगला एक्स्प्रेस गाडीमधून प्रवास करत असताना बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला ॲम्ब्ल्युलन्सने कामथे उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com