कणकवली : बाजारपेठ दुर्गामाता आगमन

कणकवली : बाजारपेठ दुर्गामाता आगमन
Published on

15808

कणकवलीत दुर्गा मूर्तीचे मिरवणूकीने आगमन
बाजारपेठ मित्रमंडळाकडून आयोजन; ढोलताशाचा गजर
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३ : शहरातील बाजारपेठ मित्रमंडळाच्या दुर्गामाता मूर्तीची भव्य मिरवणूक शहरातील पटवर्धन चौकातून ढोल ताशांच्या गजरात ढोल ताशा व फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आली.
यावेळी बाजारपेठ मित्रमंडळाचे संस्थापक संदेश पारकर, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष दिपक बेलवलकर, शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, अवधूत मालंडकर, समृद्धी पारकर, शिवसेना जिल्‍हा महिला संघटक नीलम पालव, सौरभ पारकर, महेश कुडाळकर, शुभम वाळके, नाना सापळे, प्रद्युम मुंज, सर्वेश शिरसाट, आदित्य सापळे बाजारपेठ मित्रमंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com