राष्ट्रपिता महात्मा गांधींना
सावंतवाडीत काँग्रेसतर्फे वंदन

राष्ट्रपिता महात्मा गांधींना सावंतवाडीत काँग्रेसतर्फे वंदन

Published on

16251

राष्ट्रपिता महात्मा गांधींना
सावंतवाडीत काँग्रेसतर्फे वंदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता.४ ः येथील तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बुधवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, शहर काँग्रेस अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष आर. बी. नंदीहळ्ळी, सेवादल तालुकाध्यक्ष संजय लाड, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष शिवा गावडे, माया चिटणीस, कौस्तुभ पेडणेकर, विष्णू पेंडणेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com