

16055
आमदार नाईकांनी केला
अॅड. देसाई यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ः महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ वकील अॅड. संग्राम देसाई यांची निवड झाली. बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी कोकणपट्ट्यातून निवडून जाणारे ते पहिलेच वकील आहेत. त्याबद्दल आज आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, उपतालुकाप्रमुख बाळू पालव, राजू गवंडे, गुरू गडकर, अमित राणे, सागर भोगटे, केतन शिरोडकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.