पथविक्रेता समिती सदस्यांचा नीतेश राणेंच्या हस्ते सत्कार
16126
पथविक्रेता समिती सदस्यांचा
नीतेश राणेंच्या हस्ते सत्कार
कणकवली, ता. ५ : नगरपंचायत पथविक्रेता समितीची निवडणूक नुकतीच झाली. यात ८ पैकी ७ सदस्य बिनविरोध निवडून आले. सर्व सदस्यांचे अभिनंदन आमदार नीतेश राणे यांनी केले. ओम गणेश निवासस्थानी हा कार्यक्रम झाला.
निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सागर होडावडेकर, हरेश ढवण, संजय परब, हनुमंत पेंडुरकर, सान्वी गावडे, शबिना दोडमनी, सूर्यकांत ठाकर यांचा समावेश आहे. या कायक्रमावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, कंझ्युमर्स सोसायटी चेअरमन संदीप नलावडे, गौरव हर्णे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

