

16334
मोरगाव ः अंगणवाडी शाळा नं.१ मधील विद्यार्थ्यांना हिरव्या रंगाची ओळख व्हावी यासाठी भाज्या, फळे, पक्षांची चित्रे रेखाटून नवरात्रोत्सवातील आजचा दिवस साजरा करण्यात आला.
16306
ओरोस ः सिविल हॉस्पिटल नर्स भवानी ग्रुपच्या महिला.
16307
बांदा ः खेमराज हायस्कुलच्या शिक्षिका.
16308
मालवण ः सौ. शिल्पा खोत मित्रमंडळ व स्वराज्य संघटना महिला सदस्य.
16325
जामसंडे ः येथील बेलवाडीतील महिला मंडळ. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
16328
सोनवडे तर्फ हवेली ः जि. प. पूर्ण प्राथमिक शाळेच्या शिक्षिका.
16329
ओरोस ः कलेक्टर कॉलनी येथील हिरकणी ग्रुपच्या सदस्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.