रत्नागिरीत सोमवारी महिला सशक्तीकरण मेळावा

रत्नागिरीत सोमवारी महिला सशक्तीकरण मेळावा

Published on

रत्नागिरीत सोमवारी महिला मेळावा
रत्नागिरी : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिला सशक्तीकरण अभियान जिल्हास्तरीय मेळावा सोमवारी (ता. ७) येथील प्रमोद महाजन क्रीडासंकुल येथे होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी दिली. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधित राबवण्यात येत असलेल्या इतर योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात ५ हजार महिलांचा महिला सशक्तीकरण व सक्षमीकरणाचा एक मार्गदर्शक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com