भाट्ये अंगणवाडी परिसराची स्वच्छता

भाट्ये अंगणवाडी परिसराची स्वच्छता

Published on

भाट्ये अंगणवाडी परिसराची स्वच्छता

रत्नागिरी, ता. ३ : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी भाट्ये येथील अंगणवाडी परिसराची आणि रंगमंचाची स्वच्छता केली. भाट्ये ग्रामपंचायत परिसरातील अंगणवाडी परिसर स्वच्छता होणे आवश्यक होते. लहान बालक व शालेय विद्यार्थांची गरज ओळखून हा परिसर स्वच्छ करण्याचे ठरवले. या प्रसंगी भाट्ये सरपंच प्रिती भाटकर, उपसरपंच राजेश पाटील, शिक्षक चंद्रकांत कोकरे, राजेंद्र खेडेकर, अंगणवाडी मदतनीस अमिता भाटकर, स्वयंसेवक ओंकार आठवले, दिव्या कीर, तीर्था पेंढारकर, सानिका बंदरकर, हृषीकेश वाडेकर, श्रेयस रसाळ, पूर्व भारती, स्वरूप भाटकर व प्रा. सचिन सनगरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com