केशरचना स्पर्धेत ममता मुंडेकर, सिद्धी गुरव प्रथम

केशरचना स्पर्धेत ममता मुंडेकर, सिद्धी गुरव प्रथम

Published on

17704

ममता मुंडेकर, सिद्धी गुरव
केशरचना स्पर्धेत प्रथम
साडवली, ता. ९ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विद्यार्थिनींसाठी केशरचना स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत ४८ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सिद्धी गुरव व शीतल वाजे (१२ वी वाणिज्य - ब), ममता मुंडेकर व श्रावणी खांडेकर (दोघांनीही विभागून प्रथम, ११ वी बँकिंग), रिया पड्ये व पूजा शिंदे (द्वितीय, ११ वी कला), पूर्वा वेद्रे व रिया केदारी (तृतीय, ११ वी संयुक्त), सेजल वास्कर व सई मुंडेकर (उत्तेजनार्थ, १२ वी कला) आणि जान्हवी सावंत व सिद्धी सुतार (उत्तेजनार्थ, ११ वी वाणिज्य) या विद्यार्थिनींनी यश मिळवले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. सुवर्णा साळवी, प्रा. स्वप्नाली झेपले आणि प्रा. संचिता चाळके यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com