

20537
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात बरीच विकासकामे झाली आहेत. परंतु, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, रोजगार देणारा प्रकल्प या मतदारसंघात येणे गरजेचे आहे. आरोग्याचा प्रश्न सुटणेही काळाची गरज आहे. जिल्ह्यातील तरुणांचे प्रश्न सोडविणारा उमेदवार मतदारसंघातून निवडून जाणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून मी मतदान करणार आहे.
- रोहित परब, तळवडे
------------------
प्रत्येक उमेदवाराने जिल्ह्यातील तरुणांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. अनेक वर्षे झाली तरी अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. सत्ताधारी व विरोधक फक्त एकमेकांवर टीका करण्यात गुंतलेले असतात. त्यामुळे त्यांनी प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.
- जगदिश गावडे, सावंतवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.