

-rat२२p२१.jpg-
P२४N२०५६४
साक्षी झगडे, अनिकेत गुरव, शुभम नाईक
---------
मुंबई विद्यापीठ उपपरिसराचे
पदव्युत्तर परीक्षेत यश
रत्नागिरी, ता. २२ : मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाच्या एमएससी केमिस्ट्री विषयाचा निकाल जाहीर झाला. चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या उपपरिसराच्या केमिस्ट्री विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम गुणवत्तेचे प्रदर्शन केले आहे. यशाच्या या घोडदौडीमध्ये अॅनालिटिकल विभागामध्ये प्रथम साक्षी झगडे (९.२७ सीजीपीए), द्वितीय अनिकेत गुरव (९.२५) व तृतीय शुभम नाईक (९.०६) यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर, अभिनंदन बोरगावे (उपकुलसचिव -स्थानापन्न) यांनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.