नवमतदार म्हणतात...

नवमतदार म्हणतात...

Published on

लोगो ः नवमतदार म्हणतात...
--
25793
लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघामध्ये पायाभूत सुविधांची उभारणी प्राधान्याने केली पाहिजे. शासन निधीतून रस्ते, पाणी, वीज यासारखी विविध विकासकामे होत असतात. त्याहीपुढे जावून जनतेसह तज्ज्ञांशी संवाद साधून अन् सखोल अभ्यास करून मतदारसंघातील लोकांना अपेक्षित असलेला नाविन्यपूर्ण योजनांना प्राधान्य दिले पाहिजे.
- नामदेव गोंडाळ, राजापूर
.............
25792
रस्ते, पाणी यासह अन्य विकासकामांसाठी वर्षानुवर्षे निधी खर्ची होत आहे. तरीही ही विकासकामे रखडलेली दिसतात. त्यामुळे रस्ते, पाणी आदी विकासकामे नियोजनबद्धरीत्या होणे गरजेचे आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी पावले उचलली पाहिजेत.
- अक्षय गुरव, राजापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com