मालवणात आजपासून
विविध धार्मिक कार्यक्रम

मालवणात आजपासून विविध धार्मिक कार्यक्रम

Published on

मालवणात आजपासून
विविध धार्मिक कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १९ : सत् नाम सत्संग मंडळ वायरी भूतनाथ यांच्यावतीने येथे प. पू. सद्गुरू हरी बाबा यांचा पुण्यतिथी कार्यक्रम गुरुवारी (ता. २१) आयोजित केला आहे. यानिमित्त उद्या (ता. २०) सकाळी अभिषेक, होमयज्ञ, सायंकाळी भागवत ग्रंथावर प्रवचन, आरती, गुरुवारी सकाळी सद्गुरू पादुकांना अभिषेक, आरती, दत्त भिक्षा, वीणा सप्ताह, दुपारी महाप्रसाद, हरी बाबांचे चरित्र वाचन, सायंकाळी ३ ते ५ यावेळेत भागवत ग्रंथावर प्रवचन, सायंकाळी श्रीकृष्ण वैश्य महिला मंडळाचे भजन, रात्री गायन, कीर्तन, पहाटे काकड आरती आदी धार्मिक कार्यक्रम साजरे होणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com