दापोली-दापोलीत ३९२ केंद्रावर आज मतदान

दापोली-दापोलीत ३९२ केंद्रावर आज मतदान

Published on

rat19p31.jpg
26316
दापोली ः मतपेट्या आणि अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी एसटीची सुविधा करण्यात आली होती.
------------

दापोलीत ३९२ केंद्रावर आज मतदान
दापोली, ता. १९ ः दापोली विधानसभा मतदारसंघात २ लाख ९१ हजार २९७ मतदार असून, ३९२ मतदान केंद्रावर पथके पोहोचली आहेत. प्रत्येक मतदाराने या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले आहे.
केंद्रावर महिला व पुरुष मतदारांसाठी स्वतंत्र रांगा असतील. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी थेट प्रवेश असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com