लांज्यातील शिबिरात १९१ जणांनी केले रक्तदान

लांज्यातील शिबिरात १९१ जणांनी केले रक्तदान
Published on

- rat३p७.jpg-
२४N२९०१०
लांजा ः रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवताना माजी सभापती दत्ता कदम, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक प्रकाश जाधव व मान्यवर.

लांज्यातील शिबिरात १९१ जणांचे रक्तदान
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ३ ः रत्नागिरी जिह्यात रक्तपेंढ्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या आवाहनानुसार लांजा येथील शिवगंध प्रतिष्ठान यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला तब्बल १९१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरवण्यात आले. लांजा शहरातील संकल्पसिद्धी हॉल येथे हे शिबिर पार पडले. या शिबिरासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालय, रेडक्रॉस व वालावलकर रुग्णालय डेरवण-चिपळूण यांचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवगंध प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com