पाडलोस रवळनाथाचा शनिवारी जत्रोत्सव

पाडलोस रवळनाथाचा
शनिवारी जत्रोत्सव
Published on

29062

पाडलोस रवळनाथाचा
शनिवारी जत्रोत्सव
बांदा ः पाडलोस येथील श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी (ता. ७) साजरा होणार आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ‘श्रीं’ची पूजाअर्चा व अभिषेक, त्यानंतर आटी भरणे, केळी ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. रात्री सवाद्य पालखी प्रदक्षिणा व मध्यरात्री वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. भाविकांनी ‘श्री’ दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाडलोस मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com