

swt350.jpg
29382
बांदा ः श्री विठ्ठल मंदिरात दीपोत्सव साजरा करताना भाविक.
बांदा विठ्ठल मंदिरात
दीपोत्सव उत्साहात
बांदा, ता. ३ ः येथील श्री विठ्ठल मंदिरात देव दीपावालीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दीपोत्सव साजरा करण्यात आला. विठ्ठल भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दीप प्रज्वलित केले. मंदिराच्या महिला सेवेकरी सदस्यांनी रांगोळ्या काढल्या. तसेच पणत्या भरून दिल्या. सायंकाळी ७ वाजता नित्य सायंआरती व प्रसाद वाटण्यात आला. यानिमित्त लावण्यात आलेल्या शेकडो पणत्यांमुळे वातावरण तेजोमय बनले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.