एकनाथ शिंदे यांना दिल्या शुभेच्छा
- rat७p९.jpg-
२४N३००९७
राजापूर ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना आमदार किरण सामंत. शेजारी निलम गोऱ्हे, उदय सामंत, शंभुराज देसाई, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, योगेश कदम आदी.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना
आमदारांनी दिल्या शुभेच्छा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ ः राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी शुभेच्छा दिल्या. शिंदे यांनी सर्वसामान्यांच्या समस्या ओळखून मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांनी त्या दृष्टीने उत्तम काम केले. आगामी काळात अशीच महाराष्ट्राची सेवा त्यांच्या कामातून घडेल, हा विश्वास आमदार सामंत यांनी व्यक्त केला. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, आमदार उदय सामंत, आमदार शंभुराज देसाई, आमदार भरत गोगावले, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, आमदार योगेश कदम आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

