बाल महोत्सवामध्ये काळसे शाळेचे यश

बाल महोत्सवामध्ये काळसे शाळेचे यश

Published on

swt111.jpg
30895
काळसे : विद्यार्थ्यांना गौरविताना मान्यवर.

बाल महोत्सवामध्ये
काळसे शाळेचे यश
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ः आंबेरी (ता. मालवण) केंद्रस्तरीय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव झाला. या स्पर्धेत समूहगायन व समूहनृत्य स्पर्धा काळसे नं. १ शाळेत झाली. यावेळी आंबेरी केंद्रातील ११ शाळांनी सहभाग घेतला. या सर्वांमध्ये सुर, ताल, लय या सर्व बाबींमध्ये सुंदर उत्कृष्ट सादरीकरण करून धामापूर-बौध्दवाडी शाळेने उपविजेता चषक पटकावला. धामापूर बौध्दवाडी शाळा मालवण तालुक्यातील एक आदर्श शाळा असून, या शाळेत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात. या मुलांना शाळेचे उपक्रमशील शिक्षक दीपक गोसावी व सहशिक्षिका शीतल लोखंडे यांचे मार्गदर्शक लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com