अविनाश कुळकर्णी यांची निवड

अविनाश कुळकर्णी यांची निवड

Published on

-rat११p१६.jpg-
P२४N३०८८३
रत्नागिरी : कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युशन डिस्ट्रिब्यूटर फेडरेशनचे नूतन अध्यक्ष अविनाश कुळकर्णी व पदाधिकारी.
----------
डिस्ट्रिब्यूटर फेडरेशनच्या
अध्यक्षपदी कुळकर्णी
रत्नागिरी, ता. ११ : कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्यूटर फेडरेशनच्या (जिल्हा वितरक संघटना) अध्यक्षपदी अविनाश कुळकर्णी यांची बिनविरोध निवड झाली. सन २०२५ ते २७ या वर्षाकरिता नवी कार्यकारिणी जाहीर झाली. नावेद मेमन यांची उपाध्यक्ष व तुषार मलुष्टे यांची सेक्रेटरी, अभिजित मुळे यांची खजिनदार म्हणून नेमणूक करण्यात आली. कार्यकारी मंडळ सदस्यपदी गिरीधर पटवर्धन, अजिंक्य फडके, मानस देसाई, अरबाज अकबानी, विक्रांत पटवर्धन, ओंकार मलुष्टे व आनंद देवस्थळी यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी माजी अध्यक्ष अन्वर मेमन यांनी आपण सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com