कुडाळ बांधकाम सभापती मांजरेकर यांचा सत्कार

कुडाळ बांधकाम सभापती मांजरेकर यांचा सत्कार

Published on

31013

कुडाळ बांधकाम सभापती
मांजरेकर यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः कुडाळ नगरपंचायतीच्या बांधकाम व पर्यटन सभापतीपदी नगरसेवक उदय मांजरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया झाली.
या निवडीबद्दल मांजरेकर यांचा नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, आरोग्य व स्वच्छता सभापती मंदार शिरसाट, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका सई काळप, नगरसेविका ज्योती जळवी, नगरसेविका आफ्रिन करोल, नगरसेविका श्रृती वर्दम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com