कोल्हापूर ः स्थानिक एसआयएलसी

कोल्हापूर ः स्थानिक एसआयएलसी

Published on

आवळा प्रक्रिया उद्योगात संधीसह
व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण
प्रात्यक्षिकासह शिका आवळ्याचे विविध प्रकार
कोल्हापूर : आपल्या आहारामध्ये आवळ्याला खूप मोठे महत्त्व आहे. शरीरासाठी अत्यंत बहुगुणी आवळा व विविध रोगांवर रामबाण उपाय तसेच भरपूर सी-व्‍हिटॅमिन व अत्यंत गुणकारी अशा आवळ्याचे विविध प्रकार व त्याचे व्यावसायिक रूपांतर या नावीन्यपूर्ण कार्यशाळेचे आयोजन सकाळ व ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे गुरुवारी (ता. १९ डिसेंबर) कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.
आवळ्‍याला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. यामध्ये नावीन्यपूर्ण व्यवसाय करण्याची संधी आहे. तसेच आवळा प्रक्रिया उद्योगाला ही बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे, या अनुषंगाने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेत प्रक्रिया उद्योगाविषयी मार्गदर्शन होणार आहे. यामध्ये आवळा टिकविण्याच्या पद्धती, लागणारी पायाभूत मशिनरी, एकूण गुंतवणूक, व्यवसाय कसा करायचा, याचे मार्गदर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकविले जाणार आहे.


चौकट
कार्यशाळेत काय शिकविले जाणार?
आवळा कॅन्डी, मधातली आवळा कॅन्डी, मसाला आवळा कॅन्डी, पेरी आवळा कॅन्डी, आवळा शुद्ध रस, आवळा पाचक, आवळा सरबत, आवळा गुलकंद, आवळा पाचक, आवळा च्यवनप्राश, आवळा जॅम, आवळा सुपारी, आवळा गोड लोणचे, आवळा तिखट लोणचे.

कार्यशाळा सशुल्क असून, अधिक माहितीसाठी संपर्क : ८४८११५४४.
क्यूआर कोड 31458
स्थळ : सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com