-जिंदल फोटो

-जिंदल फोटो

Published on

केवळ फोटो
-rat१३p२९.jpg-
२४N३१४६८
रत्नागिरी ः जिंदल पोर्ट कंपनीच्या आवारात झालेल्या गॅस गळतीने सुमारे ६७ विद्यार्थ्यांना बाधा झाली. कंपनी एवढ्या मोठ्या घटनेनंतरही गंभीर आणि संवेदनहीन आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताशी सुरू असलेला खेळ थांबण्यासाठी याची चौकशी करून घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू पाटील, अनुरुद्ध साळवी, श्री. साळवी आदींच्या शिष्टमंडळाने जयगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षकांना निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com