

-rat७p३१.jpg-
25N37041
सावर्डे : आमदार शेखर निकम यांच्यासमवेत भरत कररा, वृषाली नांदिवडेकर, रामचंद्र नांदिवडेकर.
----------
तायक्वांदो स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ७ : रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या फाईट स्पर्धेमधील स्पर्धकांना आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले. निकम यांच्या हस्ते अमेय क्लासेसमधील तेजस खांबे, ऋतूज मते, प्रणोती पाटील, आर्या नांदिवडेकर यांना ब्लॅकबेल्ट प्रदान करण्यात आले. ऋतूज मते (सुवर्ण), प्रणोती पाटील (कास्य), गंधर्व धने (सुवर्ण), मयुरेश लाड (कास्य), प्रद्युम्न सुवरे (कास्य), भूमी कदम (सुवर्ण), आकाश जाधव (सुवर्ण), शुभम ओसवाल (बेस्ट फायटर, सुवर्ण) यांनी पदके मिळवली. स्पर्धेमध्ये यश मिळवणाऱ्या शहानूर तायक्वांदो क्लबला क्युरोगीचे द्वितीय पारितोषिक तर पुमसे प्रकारामध्ये तृतीय पारितोषिक प्राप्त झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.