नैसर्गिक शेती गटांची पावस, गोळपला सभा

नैसर्गिक शेती गटांची पावस, गोळपला सभा

Published on

-rat१८p२३.jpg-
P२५N३९५५१
पावस ः डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत मार्गदर्शन करताना बीटीएम प्रमुख हर्षला पाटील.
----------
नैसर्गिक शेती गटांची पावस, गोळपला सभा
पावस, ता. १८ ः डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानांतर्गत २०२४-२५ मध्ये स्थापन केलेल्या गटांची सभा पावस मंडळातील गोळप व पावस येथे झाली. या वेळी बीटीएम प्रमुख हर्षला पाटील यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानांतर्गत पार्श्वभूमी, योजनेत लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याबाबत माहिती दिली. जैविक/सेंद्रीय शेतीचा प्रचार व प्रसार करताना शेतकरी समूहगट स्थापित करून स्वनिर्मित निविष्ठांचा उपयोग करून उत्पादित शेतमालाचे सेंद्रिय प्रमाणीकरण, प्राथमिक प्रक्रिया, बाजारपेठ शृंखला आदीतून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून तीन वर्षात उत्पन्नात वाढ करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com