कवी मडकईकरांना पुरस्कार जाहीर

कवी मडकईकरांना पुरस्कार जाहीर
Published on

45600

कवी मडकईकरांना
पुरस्कार जाहीर
सावंतवाडी ः मराठी इंडी म्युझिक अॅवॉर्ड घोषित करण्यात आले असून मालवणी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून कोकणचे सुपुत्र ज्येष्ठ मालवणी कवी गोविंद उर्फ दादा मडकईकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ‘याद तेची येता’ या गीतासाठी हा सन्मान त्यांना मिळाला आहे. मडकईकर यांना ‘चांन्याची फुला’, ‘आबोलेचो वळेसार’, ‘कोकण हिरवेगार’ असे मालवणी काव्यसंग्रह लिहिले आहेत. आपल्या खास शैलीने रसिकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोकणातील लोकसंस्कृती, सणवार, परंपरा, लोककला आणि इथला निसर्ग त्यांनी आपल्या काव्यातून उलगडला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com