कोलगाव कसबादेवीचा शनिवारी गोंधळ उत्सव

कोलगाव कसबादेवीचा शनिवारी गोंधळ उत्सव

Published on

46236
कोलगाव कसबादेवीचा
शनिवारी गोंधळ उत्सव
सावंतवाडी ः कोलगाव-डोंगरवाडी येथील श्री कसबादेवी मंदिरात शनिवारी (ता. २२) श्री कसबादेवी गोंधळ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दिवसभरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता देवीची विधीवत पूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता महिलांची फुगडी, रात्री ८ वाजता महाप्रसाद, त्यानंतर देवीचा गोंधळ उत्सव व रात्री १२.३० वाजता जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोलगाव-डोंगरवाडी ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com