धाराशिव जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

धाराशिव जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

Published on

-rat२५p३४.jpg-
२५N४७७११
कीर्तीकिरण पुजार
--------------
सीईओ किर्तीकिरण पुजार यांची
धाराशिव जिल्हाधिकारीपदी नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः रत्नागिरी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांची पदोन्नतीने धाराशिव जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. ग्रामीण भागातील पर्यटन, महिला बचत गट चळवळीला प्रोत्साहन यासह विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी दोन वर्षे महिला बचत गटांसाठी सिंधुरत्न योजनेतून हाऊसबोटी उपलब्ध करून देण्यात आली. सीईओ पुजार हे १ ऑक्टोबर २०२२ रोजी रत्नागिरीत रूजू झाले होते. तसेच दोन महिन्यापूर्वी श्री. पुजार यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी अण्णासाहेब चव्हाण यांची नियुक्ती केल्याचे आदेशही प्राप्त झाले. मात्र दोनच दिवसात ते आदेश बदलून चव्हाण यांना मुंबईत महात्मा फुले जनआरोग्य विभागात नियुक्ती दिली गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com