चिखलगाव शिष्टमंडळाची परुळे ग्रामपंचायतीला भेट
50143
चिखलगाव शिष्टमंडळाची
परुळे ग्रामपंचायतीला भेट
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ९ ः चिखलगाव ग्रामपंचायत (ता. वणी, जि. यवतमाळ) येथील शिष्टमंडळाने महिला दिनी परुळेबाजार ग्रामपंचायतला भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत वतीने विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
चिखलगाव सरपंच रुपाली कातकर, सदस्य हरिभाऊ कालकर, अनिल ताजने, अतुल चांदेकर, वनिता होंगे, रेखा शेंडे, माया माटे, वनिता सिडामे, वनिता क्षीरसागर, भारत होंगे आदी उपस्थित होते. परुळे बाजार ग्रामपंचायत सरपंच प्रणिती आंबड पालकर, सदस्य प्रदीप प्रभू, ग्रामविकास अधिकारी शरद शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी शिष्टमंडळाने विविध उपक्रमांची पाहणी करत त्या विषयी माहिती घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

