''स्वीट्लॅण्ड कॉन्व्हेन्ट''चे बी.टी.एस. परीक्षेत यश

''स्वीट्लॅण्ड कॉन्व्हेन्ट''चे बी.टी.एस. परीक्षेत यश

Published on

swt1211.jpg
50835
तळेरे : बी. टी. एस. परीक्षेत यशस्वी मुलांसोबत संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापक. (छायाचित्र : एन. पावसकर)

‘स्वीट्लॅण्ड कॉन्व्हेन्ट’चे
बी. टी. एस. परीक्षेत यश
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १२ : कुंभजाई एज्युकेशन सोसायट्टी, मुंबई संचलित स्वीट्लॅण्ड कॉन्व्हेन्ट स्कूल, तळेरे येथे बी. टी. एस. परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये बसलेले सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये सिंधुदूर्ग जिल्ह्यातून कोकण विभागातून पाचवीची वि‌द्यार्थिनी गार्गी कानडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. सहावीमधील आदर्श सावंत (प्रथम क्रमांक), अनुज कानडे (तृतीय), सातवीमधील सिया सावंत (द्वितीय), खुशी पाताडे (द्वितीय) यांनीही यश मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com