-प्रज्ञाशोध परीक्षेत पालीचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

-प्रज्ञाशोध परीक्षेत पालीचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

Published on

-rat१७p२२.jpg-
२५N५१७४५
वेदा सावंत आणि विधी सावंत
-------
‘प्रज्ञाशोध’मध्ये पालीचे
दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

पाली, ता. १७ ः जिल्हा परिषदेंतर्गत झालेल्या रत्नागिरी प्रज्ञाशोध परीक्षेत तालुक्याच्या गुणवत्ता यादीत पाली आदर्श विद्यामंदिर च्या वेदा योगेश सावंत व विधी किशोर सावंत या दोघींची प्रज्ञाशोध निवड परीक्षेत निवड झाली आहे.
मुख्याध्यापक डॉ. जनार्दन मोहिते, शिक्षक ममता सावंत, श्रद्धा रसाळ, नेहा जाधव, मारुती घोरपडे, श्रुती वारंग यांनी त्यांना मार्गदर्शन केले. पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष धाडवे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रामचंद्र गराटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे, अ‍ॅड. सागर पाखरे, श्रीकांत राऊत यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com