

52057
महावितरण कर्मचाऱ्यांना
शिंदे सेनेकडून साहित्य
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : आमदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महावितरण विभागीय कार्यालय कुडाळ येथील सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना कामगार नेते अशोक सावंत यांच्या पुढाकाराने जीए डिजिटल कंपनीमार्फत सेफ्टी साहित्य हॅन्ड ग्लोज, पक्कड, टेस्टर आणि इतर साहित्य वितरित करण्यात आले. एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये पहिल्यांदाच अत्यावश्यक सेफ्टी साहित्य मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सुमारे ५५० कर्मचाऱ्यांना हे साहित्य वितरित केले. यावेळी आमदार राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.