ज्ञानदीप शिक्षण विकासतर्फे शशिकांत जाधवांचा सत्कार

ज्ञानदीप शिक्षण विकासतर्फे
शशिकांत जाधवांचा सत्कार
Published on

54072

‘ज्ञानदीप शिक्षण विकास’तर्फे
शशिकांत जाधव यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः दोडामार्ग तालुक्यात सहायक निबंधकपदी कार्यरत असलेले शशिकांत जाधव यांना गडचिरोली तहसीलदारपदी बढती मिळाली आहे. याप्रसंगी त्यांना ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष रमेश बोंद्रे, ‘ज्ञानदीप’चे अध्यक्ष जावेद शेख, एस. आर. मांगले, पी. बी. बागुल, विठ्ठल कदम, भरत गावडे, नारायण तेंडुलकर, श्रीराम धोंड, देसाई आर्यन, सुनील नेवगी, पत्रकार अभिमन्यू लोंढे, दीपक गावकर, अनिल ठाकूर, सिद्धेश कुळकर्णी, अजय सापळे, नागेश पाटील, सुनील नेवगी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com