कलमठमध्ये उद्या रामनवमी उत्सव

कलमठमध्ये उद्या
रामनवमी उत्सव
Published on

कलमठमध्ये उद्या
रामनवमी उत्सव
कणकवली : कलमठ-बाजारपेठ येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात रविवारी (ता.६) रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी श्रीराम नवमी साजरी करण्यात येणार आहे. यावेळी सकाळी १० वाजता घटस्थापना, ११ वाजात कीर्तन, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा, सायंकाळी ७ वाजल्यानंतर भजनांचा कार्यक्रम होईल. भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन विठ्ठल रखुमाई मंदिर व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com