डॉ. श्रीपाद कशाळीकर यांचे सावंतवाडीत निधन

डॉ. श्रीपाद कशाळीकर 
यांचे सावंतवाडीत निधन
Published on

60091

डॉ. श्रीपाद कशाळीकर
यांचे सावंतवाडीत निधन
सावंतवाडी, ता. २६ ः शहरातील प्रसिद्ध वैद्य डॉ. श्रीपाद जनार्दन कशाळीकर (वय ८९) यांचे आज दुपारी निधन झाले. माठेवाडा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सालईवाडा येथील दवाखान्यात गेली अनेक वर्षे त्यांनी सावंतवाडीकरांना सेवा दिली. अनेकांचे ते फॅमिली डॉक्टर होते. साहित्य, संगीताची त्यांना विशेष आवड होती. गुणकारी डॉक्टर असल्याने पंचक्रोशीतील रुग्ण त्यांच्याकडे येत. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. सुबोधन कशाळीकर, मेडिकल व्यावसायिक मकरंद कशाळीकर व अनिरुद्ध कशाळीकर यांचे ते वडील होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com