कणकवली पत्रकार संघाच्यावतीने गुणगौरव

कणकवली पत्रकार संघाच्यावतीने गुणगौरव
Published on

कणकवली पत्रकार संघाच्यावतीने गुणगौरव
कणकवली, ता. ११ : तालुका पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांच्या दहावी, बारावी, पदवीभर, डिप्लोमा, क्रिडा व अन्य क्षेत्रात यश मिळवलेल्या पाल्यांचा गुणगौरव होणार आहे. येत्या शुक्रवारी (ता.१३) सकाळी १०.३० वाजता कणकवली पंचायत समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला प्रांताधिकारी जगदीश कातकर, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, परिषद प्रतिनीधी गणेश जेठे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तालुक्यातील सर्व पत्रकार,पाल्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष भगवान लोके यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com