-नाटेतील व्यापाऱ्यांशी राजन साळवींची चर्चा
-rat१p७.jpg-
२५N७४४९१
राजापूर ः नाटे येथील व्यापाऱ्यांशी संवाद साधताना माजी आमदार राजन साळवी.
-------
नाटेतील व्यापाऱ्यांशी साळवींची चर्चा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ : तालुक्यातील नाटे येथील बाजारपेठेतील इमारतीला आग लागून त्या इमारतीच्या बांधकामासह सात व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माजी आमदार राजन साळवी यांनी पाहणी केली असून नुकसानग्रस्तांशी संवाद साधला.
या वेळी त्यांच्यासमवेत नाटे सरपंच संदीप बांदकर, शिवसेना माजी उपविभागप्रमुख संतोष चव्हाण, बचत गट महिला पदाधिकारी मनाली करंजकर, साखरीनाटे सरपंच गुलजार ठाकूर, नाटे ग्रामपंचायत सदस्य रचना खांबल, श्रृतीका बांदकर, भाजप उपसंपर्कप्रमुख सचिन बांदकर, मधुकर देवरुखकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील कामतेकर, सिद्धेश थळेश्री, निळकंठ थळेश्री, पुंडलिक गोळपकर, संजय बांदकर, राजेश पावसकर, अलमिनाब शाहिद मसकर, जमिया पावसकर, आशियाना गोवळकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.