कणकवली पोलीस निरीक्षकांचे ''ह्युमन राईट''तर्फे स्वागत

कणकवली पोलीस निरीक्षकांचे ''ह्युमन राईट''तर्फे स्वागत

Published on

swt316.jpg
75003
कणकवली ः येथील नूतन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने स्वागत करण्यात आले.

कणकवली पोलीस निरीक्षकांचे
‘ह्युमन राईट’तर्फे स्वागत
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ३ ः ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने कणकवली पोलीस स्थानकाचे नूतन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
श्री. जाधव यांनी यापूर्वी वैभववाडी, वेंगुर्ले, देवरुख या पोलीस स्थानकांत चांगली सेवा बजावली आहे. एक उत्तम प्रशासक, कर्तव्यनीष्ठ अधिकारी म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. याप्रसंगी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा खजिनदार हनीफभाई पीरखान, वैभववाडी तालुका उपाध्यक्ष प्रणय बांदिवडेकर, कणकवली तालुका सचिव सदाशिव राणे, सदस्य डॉ. हर्षदकुमार पटेल, भरत तळवडेकर, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com