जीजीपीएसमध्ये विद्यार्थी- दशा आणि दिशा कार्यक्रम

जीजीपीएसमध्ये विद्यार्थी- दशा आणि दिशा कार्यक्रम

Published on

-rat४p२०.jpg-
२५N७५२३१
रत्नागिरी : जीजीपीएसमध्ये विद्यार्थी दशा आणि दिशा कार्यक्रमाला प्रतिसाद लाभला.
---------
जीजीपीएसमध्ये ‘विद्यार्थी दशा आणि दिशा’
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : जीजीपीएसमध्ये उदय सामंत प्रतिष्ठान आणि सायबर सुरक्षा पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी- दशा आणि दिशा विशेष कार्यक्रम आयोजित केला.
हा कार्यक्रम म्हणजे केवळ माहितीचा नव्हे तर संस्काराचाही संगम आहे. प्रत्येकाने अमली पदार्थापासून दूर राहणं आणि इतरांनाही दूर ठेवून आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे स्वास्थ्य टिकावे, महिला सुरक्षाकक्षाची माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक देसाई, पोलिस हवालदार अजिंक्य ढमढेरे व दशरथ कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उदय सामंत प्रतिष्ठानचे प्रतिनिधी म्हणून माजी नगरसेविका स्मितल पावसकर यांनी प्रास्ताविक केले. दिशा साळवी, नार्वेकर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका अपूर्वा मुरकर उपस्थित होत्या. सूत्रसंचालन रिना ढवळे यांनी केले. सोनिया कांबळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com