गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत फाटक विद्यालयाचे यश

गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत फाटक विद्यालयाचे यश

Published on

swt419.jpg
75314
जामसंडेः येथे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिंनदन केले. बाजूला वैभवी जोग

गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत
फाटक विद्यालयाचे यश
देवगड, ता. ४ः गुरुकुल प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेत जामसंडे येथील मु. वा. फाटक प्राथमिक विद्यालयातील दुर्वेश लक्ष्मण घाडीगांवकर, श्रुतिका सचिन घुंगरेपाटील, वेद नारायण चव्हाण, हिमांशू नारायण चव्हाण या विद्यार्थ्यांनी यश मिळावले. यशस्वी विद्यार्थ्यांना रश्मी नारिंग्रेकर, कोमल खाजनवाडकर, चेतन पुजारे, वैभवी जोग यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष अ‍ॅड. अजित गोगटे, कार्यवाह प्रवीण जोग, मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com