आनंद परब
याचे निधन

आनंद परब याचे निधन

Published on

75316

आनंद परब
याचे निधन
ओरोस, ता. ४ ः कसाल सरपंच राजन परब यांचा मुलगा आनंद राजन परब (वय २४) याचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. आनंद उत्तम मृदंग वादक होता. त्याच्या मागे वडील, आई, दोन बहिणी, काका, काकी आदी मोठा परिवार आहे. सरपंच तथा कसाल सोसायटीचे चेअरमन राजन परब यांच्या मुलाच्या जाण्याने कसाल दशक्रोशीवर शोककळा पसरली आहे. बाजारपेठ तसेच कसाल हायस्कूल बंद ठेवून त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com