आषाढी एकादशीनिमित्त आज अभंगवाणी कार्यक्रम

आषाढी एकादशीनिमित्त आज अभंगवाणी कार्यक्रम

Published on

-rat५p९.jpg -
२५N७५४१७
अभिषेक जोशी, प्रेरणा वझे
-----

आषाढीनिमित्त आज ‘अभंगवाणी’
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी साहाय्यक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त रविवारी (ता. ६) अभंगवाणी या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जोशी पाळंद येथील भगवान परशुराम सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होईल. यामध्ये दापोलीचे अभिषेक वझे आणि मुंबईच्या प्रेरणा दामले-वझे अभंगगायन करणार आहेत. त्यांना ऑर्गनसाथ निरंजन गोडबोले, तबलासाथ केदार लिंगायत, पखवाजसाथ कैलास दामले व तालवाद्याची साथ सुहास सोहनी करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून याचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com