वागदे डंगळवाडी प्राथमिक शाळा
75773
वागदे डंगळवाडी प्राथमिक शाळा
कणकवली, ता.६ ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदे डंगळवाडी नं. २ (ता.कणकवली) येथे एकादशीनिमित्त वारकरी दिंडी काढण्यात आली. पंढरीचा वारकरी जसा आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीची वारी करतो तसेच शाळकरी विद्यार्थी वारकरी वेषभूषेत यात सहभागी झाले.
केंद्रप्रमुख सूर्यकांत परशूराम चव्हाण, अस्मिता परब, मुख्याध्यापिका वेदिका चव्हाण, उपशिक्षिका तन्वी आपटे, पंच सदस्या संजना गावडे, सुहास गावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश तोरस्कर, उपाध्यक्ष साक्षी आमडोस्कर, अंगणवाडी शिक्षिका सुनीता ताटे, अंगणवाडी मदतनीस रोशनी कदम जानवी मेस्त्री, विद्या मेस्त्री, अस्मी आमडोस्कर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.