रत्नागिरी- शलाका डांगे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

रत्नागिरी- शलाका डांगे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

Published on

rat6p1.jpg-
75618
रत्नागिरी : अभ्यंकर बालकमंदिरच्या लिपिक शलाका डांगे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करताना व्यवस्थापिका आगाशे. सोबत अन्य.
-----------

शलाका डांगे यांचा सत्कार
रत्नागिरी, ता. ६ : दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालक मंदिरमधील लिपिक शलाका सुनील डांगे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संस्था व शाळेतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. श्रीमती डांगे यांनी २५ वर्षे सेवा बजावली. बालक मंदिरच्या माजी व्यवस्थापिका व संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दाक्षायणी बोपर्डीकर, माजी व्यवस्थापक राजीव गोगटे, व्यवस्थापिका सौ. आगाशे, मुख्याध्यापिका सौ. काळे, माजी मुख्याध्यापिका मीना रिसबूड, माजी शिक्षिका श्रीमती जोशी आणि बालक मंदिराच्या सर्व आजी-माजी शिक्षिका व सेविका उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com