-जीजीपीएसचे यश
-rat१२p२४.jpg-
२५N७७०६२
रत्नागिरी ः शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणारे जीजीपीएस शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक.
----
शिष्यवृत्तीत ‘जीजीपीएस’चे यश
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १२ ः शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी शहरातील जीजीपीएसमधील आठवीचे एकूण पंधरा विद्यार्थी आणि पाचवीचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. शिष्यवृत्तीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली. परीक्षेत मोहित कुरतडकरने ८९.१९ टक्के मिळून जिल्ह्यात ६वा आणि विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. पाचवीमध्ये राघव पाध्ये याने ७८.५२ टक्के मिळून जिल्ह्यात ३३वा आणि विद्यालयामध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला.
गुणवत्ता यादीत चमकलेले विद्यार्थी असे ः आठवी- मोहित कुरतडकर, आर्या जोशी, आभा भाटवडेकर, देवांशी चौगुले, ओजस शिंदे, संवाद पाटील, आर्य पाचकुडे, सावरी कवठणकर, मनस्वी नांदगावकर, दिशा घाणेकर, श्रेया शिर्के, हर्ष पाटील, हर्ष पराडकर, स्वराली कुलकर्णी, सर्वेक्षा वायंगणकर. पाचवी- राघव पाध्ये, चैत्राली कुलकर्णी, परी शिंदे, अनन्या जोशी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.