रत्नागिरी- फाटकच्या १७ विद्यार्थ्यांची आठवीच्या शिष्यवृत्तीत बाजी
rat12p15.jpg-
77034
रत्नागिरी : आठवीच्या शिष्यवृत्तीत यश मिळवणारे फाटक हायस्कूलमधील विद्यार्थी.
----------
फाटकच्या १७ विद्यार्थ्यांची
आठवीच्या शिष्यवृत्तीत बाजी
रत्नागिरी, ता. १३ : फाटक हायस्कूलमधील आठवीच्या १७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत बाजी मारली.
जिल्हा गुणवत्ता यादीत नील देशपांडे (२६० गुण, नववा), आर्य दांडेकर (२५४ गुण, १५वा), प्राप्ती अनुसे (२४४ गुण, २०वी), श्रेया मोरे (२३२ गुण, ३२वी), वेदश्री चिले (२३० गुण, ३६वी), सिद्धी मोडक (२२८ गुण, ३८वी), अवनी परांजपे (२२४ गुण, ४२वी), रूद्र घडशी (२२४ गुण, ४४वा), श्लोक मोरे (२२४ गुण, ४६वा), कल्याणी चव्हाण (२२२ गुण, ४७वी), चिन्मय फडके (२१८ गुण, ५५वी), चैत्राली खानविलकर (२१२ गुण, ६९वी), मोहित टिकेकर (२१२ गुण, ७१वा), वीर कांबळी (२१२ गुण, ७४वा), सर्वेश गोठणकर (२१० गुण, ७५वा), ईश्वरी खाडीलकर (२१० गुण, ७६वी), तपस्या बोरकर (२०६ गुण, ८२वी) यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.
या विद्यार्थ्यांना अनिल आग्रे, प्रिती हातिसकर, इंद्रसिंग वळवी, निवेदिता कोपरकर यांच्यासह संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दाक्षायणी बोपर्डीकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परूळेकर, मुख्याध्यापक राजन कीर आदींनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.