कोकण
परशुराम मराठे यांचे निधन
78547
परशुराम मराठे यांचे निधन
वेंगुर्ले, ता. १९ ः तुळस वेशीवाडी (ता. वेंगुर्ले) येथील निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी परशुराम केशव मराठे (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी (ता. १७) निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, तीन विवाहित मुली, जावई, भाऊ, भावजय, बहीण, नातवंडे असा परिवार आहे.